भद्रक हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
अर्जुन चरण सेठी या मतदारसंघातून आठ वेळा निवडून आले आहेत.