भटक्या विमुक्तांचे साहित्य संमेलन
महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षण, विकास व संशोधन या संस्थेच्या वतीने २० व २१ एप्रिल २०१३ रोजी नाशिक येथे भटक्या विमुक्तांचे आठवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य डी.के. गोसावी असतील.
हे सुद्धा पहा
- मराठी साहित्य संमेलने