Jump to content

भगवान पांडुरंग खराडे मोकाशी

भगवान पांडुरंग नाना खराडे मोकाशी हे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कापूसखेड गावचे रहिवासी एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत/होते.

स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग

भगवान खराडे यांना १९४२सालच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान इस्लामपूर येथे अटक झाली होती. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना सातारा येथील कारागृहात ठेवले होते.