Jump to content

भगवा

भगवा (#F4C430)

भगवा हा पिवळ्या रंगांच्या गटातील एक रंग आहे. हिंदू धर्मामध्ये भगव्या रंगाला त्यागाचे प्रतिक मानले जाते. भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये भगवा रंग वापरला गेला आहे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज देखील भगव्या रंगाचा आहे. भगवा हा भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ध्वज आहे. भगवा रंग अतिशय भडक असून तो शूरता, उत्साह प्रकट करतो. सूर्योदयाचा व सुर्यास्ताचा वेळीही भगव्या रंगाची छटा उमटते.