भगत
महाराष्ट्रात परंपरेने लोककथागीते गाणा-यांना भगत असे म्हणले जाते. निरनिराळ्या भगतांचे निरनिराळे वर्ग आहेत.
- पोतराज - लक्ष्मीबाई किंवा मरी आाईचे भगत.
- वासुदेव - कृष्णाचे भगत.
- गोंधळी - अंबाबाई भगत.
- भराडी - भैरवाचे भगत.
- जोगती - देवीचे भगत.
- वाघे - खंडोबाचे भगत.