Jump to content

भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ

भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ
බණ්ඩාරනායක ජාත්‍යන්තර ගුවන්තොටුපළ
பண்டாரநாயக்க பன்னாட்டு விமான நிலையம்
आहसंवि: CMBआप्रविको: VCBI
CMB is located in श्रीलंका
CMB
CMB
श्रीलंकेमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा कोलंबो
स्थळ कटुनायके, श्री लंका
हबश्रीलंकन एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची २६ फू / ८ मी
गुणक (भौगोलिक)7°10′52″N 79°53′1″E / 7.18111°N 79.88361°E / 7.18111; 79.88361गुणक: 7°10′52″N 79°53′1″E / 7.18111°N 79.88361°E / 7.18111; 79.88361
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
04/22 3,350 10,991 डांबरी

भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा कोलंबो विमानतळ (आहसंवि: CMBआप्रविको: VCBI) हा श्रीलंका देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राजधानी कोलंबोच्या ३५ किमी उत्तरेस नेगोंबो नावाच्या उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ श्रीलंकन एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ आहे. श्रीलंकेचे चौथे पंतप्रधान एस.डब्ल्यू.आर.डी. भंडारनायके ह्यांचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर अरेबियाशारजा
एर इंडियाचेन्नई (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
ब्रिटिश एरवेझलंडन (गॅट्विक विमानतळ), माले
कॅथे पॅसिफिकहाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ), सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ), बँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ)
चायना ईस्टर्न एरलाइन्सकुन्मिंग, माले
एमिरेट्सदुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
एतिहाद एरवेझअबु धाबी (अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
फ्लायदुबईदुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
जेट एरवेझचेन्नई (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ), मुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
कोरियन एरमाले, सोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
कुवेत एरवेझकुवेत, मस्कत
मलेशिया एरलाइन्सक्वालालंपूर
माल्दिवियनमाले
मिहिन लंकाबहरैन, दिल्ली, ढाका, दुबई, जाकार्ता, मेदान, मदुराई, शारजा, हंबन्टोटा
ओमान एरमस्कत
कतार एरवेझदोहा
रॉयल जॉर्डेनियनअम्मान
सौदियाजेद्दाह, रियाध
सिंगापूर एरलाइन्ससिंगापूर
स्पाइसजेटचेन्नई, मदुराई
श्रीलंकन एरलाइन्सअबु धाबी, बँकॉक, बीजिंग, बंगळूरू, चेन्नई, दम्मम, दिल्ली, दोहा, दुबई, फ्रांकफुर्ट, क्वांगचौ, हॉंग्ग कॉंग, जेद्दाह, कराची, कोची, क्वालालंपूर, कुवेत, लंडन, माले, मॉस्को, मुंबई, मस्कत, पॅरिस, रियाध, रोम, शांघाय, सिंगापूर, त्रिवंद्रम, तिरुचिरापल्ली, तोक्यो
थाई स्माइलबँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ)
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल

बाह्य दुवे