Jump to content

ब्लाडिमार पी. कोपेन

ब्लाडिमार पी. कोपेन हा जर्मन - रशियन हवामानशास्त्रज्ञ व वनस्पतीशास्त्रज्ञ होता. त्यांनी पर्जन्यमान, तापमान व प्रदेशातील वनस्पती याच्या आधारे जागतिक हवामानाचे वर्गीकरण केले. हवामानाचे विभाग दर्शविन्यासाठी त्यानी अक्षरांचा उपयोग केला.