Jump to content

ब्लांका पीक

ब्लांका पीक
center}}
ब्लांका पीक
उंची
१४,३५१ फूट (४,३७४ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
अलामोसा आणि कॉस्टिया काउंटी, कॉलोराडो, Flag of the United States अमेरिका
पर्वतरांग
सांग्रे डि क्रिस्टो पर्वतरांग
गुणक
37°34′40″N 105°29′7″E / 37.57778°N 105.48528°E / 37.57778; 105.48528
पहिली चढाई
१४ ऑगस्ट, इ.स. १८७४ (व्हीलर सर्व्हे, पहिली ज्ञात चढाई)
सोपा मार्ग
वायव्य कडा-उत्तर सोंड


ब्लांका पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेचा भाग असलेल्या सांग्रे डि क्रिस्टो पर्वतरांगेतील एक शिखर आहे. मध्य-आग्नेय कॉलोराडोमधील अलामोसा आणि कॉस्टिया काउंट्यांच्या सरहद्दीवर असलेल्या या शिखराची उंची ४,३७४ मी (१४,३५१ फूट) इतकी आहे.