ब्रॅमल लेन
| मैदान माहिती | |
|---|---|
| स्थान | शेफील्ड, इंग्लंड |
| स्थापना | ३० एप्रिल १८५५ |
| आसनक्षमता | ३२,०५० |
| मालक | शेफील्ड युनायटेड एफ.सी. |
| एकमेव क.सा. | ३ जुलै १९०२: इंग्लंड |
| शेवटचा बदल २४ डिसेंबर २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) | |
ब्रॅमल लेन हे इंग्लंडच्या शेफील्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट आणि फूटबॉल साठी वापरण्यात येते.
२ जुलै १९०२ रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला.