Jump to content

ब्रॅड गुझॅन

ब्रॅडली एडविन ब्रॅड गुझॅन (९ सप्टेंबर, १९८४:एव्हरग्रीन पार्क, इलिनॉय, अमेरिका - ) हा Flag of the United States अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

गुझॅन गोलरक्षक आहे.