Jump to content

ब्रॅडली आंतरराष्ट्रीय विमानतळ

ब्रॅडली आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BDLआप्रविको: KBDL, एफ.ए.ए. स्थळसूचक: BDL) अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील हार्टफर्ड शहराजवळ असलेला विमानतळ आहे. न्यू इंग्लंड भागातील हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे.[]

येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच निवडक आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स मुख्यत्वे प्रवाशांची ने-आण करतात.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Hanseder, Tony (n.d.). "Hartford Bradley BDL Airport Overview". iFly .com. 2012-09-20 रोजी पाहिले.