Jump to content

ब्रूम (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया)

ब्रूम
Broome
ऑस्ट्रेलियामधील शहर


ब्रूम is located in ऑस्ट्रेलिया
ब्रूम
ब्रूम
ब्रूमचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 17°57′43″S 122°14′10″E / 17.96194°S 122.23611°E / -17.96194; 122.23611

देशऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
समुद्रसपाटीपासुन उंची ६२ फूट (१९ मी)
लोकसंख्या  
  - शहर १२,७६६
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००


ब्रूम (इंग्लिश: Broome) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्यामधील एक छोटे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या वायव्य भागात हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते पर्थच्या २२०० किमी उत्तरेस स्थित आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत