Jump to content

ब्रुस ब्लेर

ब्रुस रॉबर्ट ब्लेर (२७ डिसेंबर, १९५७:ड्युनेडिन, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८२ ते १९८६ दरम्यान १४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

याचा भाऊ वेन ब्लेर, वडील रॉय ब्लेर आणि चुलत-आजोबा जेम्स ब्लेर सुद्धा न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळले.