ब्रुस पिरौडो
ब्रुस हॅमिल्टन पिरौडो[१] (१४ एप्रिल, १९३१:गयाना - ९ ऑक्टोबर, २०२२[२]) हा वेस्ट इंडीजकडून १९५३ ते १९५७ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "उच्चार". २०२०-११-०८ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Bruce Pairaudeau Obituary". The New Zealand Herald. 13 October 2022. 13 October 2022 रोजी पाहिले – Legacy.com द्वारे.