ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्र
ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्र British Indian Ocean Territory | |||||
| |||||
ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्रचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | डिएगो गार्सिया | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ६० किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ३,५०० | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ५८.३/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | अमेरिकन डॉलर | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | IO | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +246 | ||||
ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्र हे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील हिंद महासागरामधील क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये ६ बेटांनी तयार झालेला चागोस द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह आफ्रिका खंडाच्या व इंडोनेशिया देशाच्या मधे आहे व भारताच्या नैऋत्येस १,६०० किमी तर मालदीवच्या दक्षिणेस ५०० किमी अंतरावर आहे.
डिएगो गार्सिया हे ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्रामधील सर्वात मोठे बेट व राजधानीचे स्थान आहे.