|
ब्रिटिश साम्राज्य |
|
|
|
ब्रिटिश साम्राज्य (इंग्लिश: British Empire) हे युनायटेड किंग्डमशासित मांडलिक देश, वसाहती, संरक्षित देश व अन्य प्रशासित प्रदेशांपासून बनलेले साम्राज्य होते. इ.स.च्या १६ व्या व १७ व्या शतकांमध्ये इंग्लंडाने स्थापलेल्या व्यापारी ठाण्यांपासून व त्यांच्याशी संलग्न वसाहतींपासून ब्रिटिश साम्राज्याचा आरंभ झाला. परमोत्कर्षाच्या काळात ब्रिटिश साम्राज्य इतिहासातील सर्वांत विशाल साम्राज्य होते व शतकभराहून अधिक काळ प्रभावशाली महासत्ता होते. इ.स. १९२२ साली जगातील ४५.८ कोटी, म्हणजे तत्कालीन जागतिक लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्या ब्रिटिश साम्राज्याच्या अमलाखाली राहत होती[१] व ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार ३,३६,७०,००० वर्ग कि.मी., म्हणजे पृथ्वीवरील जमिनीच्या एक चतुर्थांश क्षेत्रफळावर[२] फैलावला होता. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (formation of Rico) : 1599 मद्धे लंडनच्या काही साहसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन 'इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी ' या नावाने एक व्यापारी कंपनी स्थापन केली .
संदर्भ
तळटिपा
संदर्भग्रंथ
बाह्य दुवे
साम्राज्यांचा इतिहास |
---|
प्राचीन साम्राज्ये | |
---|
मध्ययुगीन साम्राज्ये | बायझेंटाईन • हूण • अरब (रशिदुन • उमायद • अब्बासी • फातिमी • कोर्दोबाची खिलाफत • अय्युबी) • मोरक्कन (इद्रिसी • अल्मोरावी • अल्मोहद • मरिनी) • पर्शियन (तहिरिद • सामनिद • बुयी • सल्लरिद • झियारी) • गझनवी • बल्गेरियन (पहिले • दुसरे) • बेनिन • सेल्झुक • ओयो • बॉर्नू • ख्वारझमियन • आरेगॉनी • तिमुरिद • भारतीय (चोळ • गुर्जर-प्रतिहार • पाल • पौर्वात्य गांगेय घराणे • दिल्ली) • मंगोल (युआन • सोनेरी टोळी • चागताई खानत • इल्खानत) • कानेम • सर्बियन • सोंघाई • ख्मेर • कॅरोलिंजियन • पवित्र रोमन • अंजेविन • माली • चिनी (सुई • तांग • सोंग • युआन) • वागदोवु • अस्तेक • इंका • श्रीविजय • मजापहित • इथिओपियन (झाग्वे • सॉलोमनिक) • सोमाली (अजूरान • वर्संगली) • अदलाई |
---|
अर्वाचीन साम्राज्ये | |
---|
वसाहती साम्राज्ये | |
---|