Jump to content

ब्रिटिश एरवेझ

ब्रिटिश एरवेझ
आय.ए.टी.ए.
BA
आय.सी.ए.ओ.
BAW
कॉलसाईन
SHUTTLE
स्थापना ३१ मार्च १९७४
हब लंडन हीथ्रो विमानतळ
गॅट्विक विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायरएक्झिक्युटिव्ह क्लब
अलायन्सवनवर्ल्ड
विमान संख्या २६२
मुख्यालयहिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड
संकेतस्थळhttp://www.britishairways.com
लंडन हीथ्रो विमानतळाकडे निघालेले ब्रिटिश एरवेझचे बोईंग ७६७

ब्रिटिश एरवेझ (इंग्लिश: British Airways) ही युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्या मिळून ब्रिटिश एरवेझची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एरवेझचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे.

विमानांचा ताफा

२०२३ च्या शेवटी ब्रिटिश एरवेझकडे २४० विमाने असून अधिक ५३ विमानांची खरेदी होत आहे.

विमान वापरात ऑर्डर
एरबस ए३१९-१००
२७
एरबस ए३२०-२००
५६
-
एरबस ए३२०निओ
१३
एरबस ए३२१-२००
एरबस ए३२१निओ
११
एरबस ए३५०-१०००
१६
एरबस ए३८०-८००
१२
-
बोईंग ७७७-२००ईआर
४२
बोईंग ७७७-३००ईआर
१६
-
बोईंग ७७७-९
-
१८
बोईंग ७८७-८
१२
-
बोईंग ७८७-९
१८
-
बोईंग ७८७-१०
११
एकूण २४० ५३

देश व शहरे

ब्रिटिश एरवेझचे ए३१८-१०० आणि दोन बोईंग ७४७-४०० न्यू यॉर्कच्या जेएफके विमानतळावर. यांतील ए३१८ प्रकारच्या विमानात फक्त बिझनेस क्लास जागा होत्या.

सर्व सहा खंडांपर्यंत पोचणारी ब्रिटिश एरवेझ ही जगातीला काही थोड्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. २०२३ च्या शेवटी ही कंपनी जगभरातील ७० देशांमधील १७० शहरांना विमानसेवा देते. यात ७ देशांतर्गत आणि २७ अमेरिकेतील शहरे आहेत.[]

देश शहर
अमेरिकाअटलांटा, बॉल्टिमोर, बॉस्टन, शिकागो, डॅलस, डेन्व्हर, लास व्हेगास, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, न्यू यॉर्क-जेफके, न्यूअर्क, ओरलॅंडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन-डलेस, सिॲटल, टॅंपा
आल्बेनियातिराना
अल्जिरियाअल्जियर्स
ॲंगोलालुआंडा
ॲंटिगा आणि बार्बुडाॲंटिगा
आर्जेन्टिनाबुएनोस आइरेस
ऑस्ट्रेलियासिडनी
ऑस्ट्रियाव्हियेना, इन्सब्रुक, जाल्त्सबुर्ग
अझरबैजानबाकू
बहामासनासाउ
बहरैनबहरैन
बांगलादेशढाका
बार्बाडोसबार्बडोस
बेल्जियमब्रसेल्स
बर्म्युडाबर्म्युडा
ब्राझीलरियो दि जानेरो, साओ पाउलो
बल्गेरियासोफिया
कॅनडाकॅल्गारी, मॉंत्रियाल, टोरॉंटो, व्हॅंकूव्हर
केमन द्वीपसमूहग्रॅंड केमन
चीनबीजिंग, छंतू, शांघाय
क्रोएशियादुब्रोव्हनिक, झाग्रेब
सायप्रसलार्नाका
चेक प्रजासत्ताकप्राग
डेन्मार्ककोपनहेगन
डॉमिनिकन प्रजासत्ताकसांतो दॉमिंगो
इजिप्तकैरो
फिनलंडहेलसिंकी
फ्रान्सबोर्दू, मार्सेल, ल्यों, नीस, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, तुलूझ, चांबेरी
जर्मनीबर्लिन, क्योल्न, फ्रांकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ, हांबुर्ग, हानोफर, म्युनिक, श्टुटगार्ट
घानाआक्रा
जिब्राल्टरजिब्राल्टर
ग्रीसअथेन्स, थेसालोनिकी
ग्रेनेडासेंट जॉर्जेस
हाँग काँगहाँग काँग
हंगेरीबुडापेस्ट
भारतदिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद
आयर्लंडडब्लिन
इस्रायलतेल अवीव
इटलीबारी, बोलोन्या, काग्लियारी, कातानिया, जेनोवा, मिलान, नापोली, पिसा, रोम, तोरिनो, व्हेनिस, व्हेरोना
जमैकाकिंग्स्टन
जपानतोक्यो
जर्सीजर्सी
जॉर्डनअम्मान
कझाकस्तानअल्माटी
केन्यानैरोबी
कोसोव्होप्रिस्टिना
कुवेतकुवेत शहर
लेबेनॉनबैरूत
लायबेरियामोन्रोव्हिया
लिबियात्रिपोली
लक्झेंबर्गलक्झेंबर्ग
मालदीवमाले
मॉरिशसपोर्ट लुईस
मेक्सिकोकान्कुन, मेक्सिको सिटी
मोरोक्कोकासाब्लांका, अगादिर, माराकेश
नेदरलँड्सअ‍ॅम्स्टरडॅम, रॉटरडॅम
नायजेरियाअबुजा, लागोस
नॉर्वेबार्गन, ओस्लो, स्टावांग्यिर
ओमानमस्कत
पोलंडवर्झावा
पोर्तुगाललिस्बन, फारो
कतारदोहा
रोमेनियाबुखारेस्ट
रशियामॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
सेंट किट्स आणि नेव्हिसबासेतेर
सेंट लुसियासेंट लुसिया
सौदी अरेबियादम्मम, रियाध, जेद्दाह
सिंगापूरसिंगापूर
सियेरा लिओनफ्रीटाउन
दक्षिण आफ्रिकाकेप टाउन, जोहान्सबर्ग
दक्षिण कोरियासोल
स्पेनबार्सिलोना, माद्रिद, आलिकांते, इबिथा, मालागा, पाल्मा दे मायोर्का, सारागोसा, कॅनरी द्वीपसमूह
श्री लंकाकोलंबो
स्वीडनयोहतेबोर्य, स्टॉकहोम
स्वित्झर्लंडजिनिव्हा, बासेल, झ्युरिक
त्रिनिदाद व टोबॅगोपोर्ट ऑफ स्पेन
थायलंडबँकॉक
ट्युनिसियाट्युनिस
तुर्कस्तानइस्तंबूल
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूहटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह
युगांडाएंटेबी
युक्रेनक्यीव
संयुक्त अरब अमिरातीअबु धाबी, दुबई
युनायटेड किंग्डमअ‍ॅबर्डीन, बेलफास्ट, एडिनबरा, ग्लासगो, लीड्स, लंडन-हीथ्रो, मॅंचेस्टर, न्यूकॅसल अपॉन टाइन
झांबियालुसाका

हे सुद्धा पहा

  • ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ कंपनी

बाह्य दुवे

  1. ^ "Overview: British Airways". Routes Online. 8 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-08-08 रोजी पाहिले.