ब्रिजेंद्र सिंह ओला
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९५३ | ||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
ब्रिजेंद्र सिंह ओला [१] (जन्म १ जुलै १९५३) हे राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकारणी आहेत. ते २०२४ पासून झुनझुनूचे लोकसभेचे खासदार म्हणून काम करत आहेत. ते राजस्थान सरकारचे माजी परिवहन आणि रस्ते सुरक्षा मंत्री होते. झुनझुनू विधानसभा मतदारसंघातून ते राजस्थान विधानसभेचे चौथ्यांचार वेळ सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[२][३][४]
संदर्भ
- ^ "पोर्टल, राजस्थान सरकार". jhunjhunu.rajasthan.gov.in. 2023-05-05 रोजी पाहिले.
- ^ "Indian National Congress Party". www.rajpcc.com. 2023-05-04 रोजी पाहिले.
- ^ "Govind Ram Meghwal, Shakuntala Rawat take oath as cabinet ministers in Rajasthan government". ANI News (इंग्रजी भाषेत). 2023-05-05 रोजी पाहिले.
- ^ "Jhunjhunu, Rajasthan Lok Sabha Election Results 2024 Highlights: Brijendra Singh Ola Wins the Seat by 18235 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.