Jump to content

ब्रिजनॉर्थ

ब्रिजनॉर्थ हे इंग्लंडमधील श्रॉपशायर काउंटीमधील एक शहर आहे. रिव्हर सेव्हर्न त्याला हाय टाउन आणि लो टाउन आशा दोन भागांत विभाजित करते, वरचे शहर उजव्या तीरावर आणि खालचे शहर सेव्हरन नदीच्या डाव्या तीरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,०७९ होती.

संदर्भ