ब्रिक्स्टन
ब्रिक्स्टन हे लंडनच्या दक्षिण भागातील एक उपनगर आहे. हे लॅम्बेथ या लंडनच्या बरोचा भाग आहे. ब्रिक्सटन लंडन प्लॅनमधील ३५ पैकी एक नागरी केन्द्रात मोजले जाते.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Mayor of London (February 2008). "London Plan (Consolidated with Alterations since 2004)" (PDF). Greater London Authority. 2 June 2010 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.