ब्राझाव्हिल
| ब्राझाव्हिल Brazzaville | |
| काँगोचे प्रजासत्ताक देशाची राजधानी | |
ब्राझाव्हिल | |
| देश | |
| स्थापना वर्ष | इ.स. १८८१ |
| क्षेत्रफळ | १०० चौ. किमी (३९ चौ. मैल) |
| लोकसंख्या | |
| - शहर | १०,१८,५४१ |
ब्राझाव्हिल ही काँगोचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ब्राझाव्हिल शहर कॉंगो नदीच्या काठावर वसले आहे. किन्शासा हे डी आर काँगो देशाच्या राजधानीचे शहर काँगोच्या दुसऱ्या काठावर ब्राझाव्हिलच्या विरुद्ध बाजूस वसले आहे.