Jump to content

ब्रागा

ब्रागा
Braga
पोर्तुगालमधील शहर


ध्वज
चिन्ह
ब्रागा is located in पोर्तुगाल
ब्रागा
ब्रागा
ब्रागाचे पोर्तुगालमधील स्थान

गुणक: 41°32′39″N 8°25′19″W / 41.54417°N 8.42194°W / 41.54417; -8.42194

देशपोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २०
क्षेत्रफळ २३.५ चौ. किमी (९.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट (२३७ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,७७,१८३
  - घनता २,२२४ /चौ. किमी (५,७६० /चौ. मैल)


ब्रागा (पोर्तुगीज: Braga) हे पोर्तुगाल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ब्रागा हे सर्वात जुने पोर्तुगीज शहर व जगातील सर्वात जुन्या ख्रिश्चन शहरांपैकी एक मानले जाते.

बाह्य दुवे