Jump to content

ब्रह्मपूर

ब्रह्मपूर
ବ୍ରହ୍ମପୁର
भारतामधील शहर

ब्रह्मपूर रेल्वे स्थानक
ब्रह्मपूर is located in ओडिशा
ब्रह्मपूर
ब्रह्मपूर
ब्रह्मपूरचे ओडिशामधील स्थान
ब्रह्मपूर is located in भारत
ब्रह्मपूर
ब्रह्मपूर
ब्रह्मपूरचे भारतमधील स्थान

गुणक: 19°19′12″N 84°46′48″E / 19.32000°N 84.78000°E / 19.32000; 84.78000

देशभारत ध्वज भारत
राज्य ओडिशा
जिल्हा गंजम जिल्हा
क्षेत्रफळ ८६.८२ चौ. किमी (३३.५२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८५ फूट (२६ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,५६,५९८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


ब्रह्मपूर (उडिया: ବ୍ରହ୍ମପୁର) हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक प्रमुख शहर आहे. ब्रह्मपूर शहर ओडिशाच्या दक्षिण भागात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या १७५ किमी नैऋत्येसस तर, तर विशाखापट्टणमच्या २७५ किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली ब्रह्मपूरची लोकसंख्या सुमारे ३.५६ लाख होती.

वाहतूक

ब्रह्मपूर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या हावडा-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग ५ ब्रह्मपूरमधून जातो.