ब्रनो
ब्रनो Brno | |||
चेक प्रजासत्ताकमधील शहर | |||
| |||
ब्रनो | |||
देश | चेक प्रजासत्ताक | ||
प्रदेश | दक्षिण मोराव्हियन प्रदेश | ||
स्थापना वर्ष | इ.स. १२४३ | ||
क्षेत्रफळ | २३०.२ चौ. किमी (८८.९ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ७७८ फूट (२३७ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ३,८४,२७७ | ||
- घनता | १,७०० /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.brno.cz |
ब्रनो (चेक: Brno; जर्मन: Brünn; लॅटिन: Bruna; यिडिश: ברין Brin) हे चेक प्रजासत्ताक देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व दक्षिण मोराव्हियन प्रदेशाची राजधानी आहे. देशाच्या दक्षिण भागात वसलेल्या ब्रनो शहराची लोकसंख्या सुमारे ३.८५ लाख तर महानगराची लोकसंख्या ८ लाखाहून अधिक आहे.
चेक प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय, संविधानिक न्यायालय ह्या महत्त्वाच्या कायदा संस्था ब्रनोमध्येच स्थित आहेत.
जुळी शहरे
ब्रनोचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[१]
संदर्भ
- ^ "City of Brno Foreign Relations - Statutory city of Brno" (Czech भाषेत). 2003 City of Brno. 2016-01-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 September 2011 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Sister cities of Kharkov". kharkov.vbelous.net (Russian भाषेत). 4 May 2007 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Leeds – Brno partnership". Leeds.gov.uk. 2011-06-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 October 2008 रोजी पाहिले.
- ^ "Leipzig – International Relations". © 2009 Leipzig City Council, Office for European and International Affairs. 2009-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2009 रोजी पाहिले.
- ^ "Poznań Official Website – Twin Towns". (in Polish) 1998–2008 Urząd Miasta Poznania. 29 November 2008 रोजी पाहिले.
- ^ "Sister cities [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Official website of Stuttgart. 2009-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 July 2009 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)NB Brno is listed as ‘Brünn’
- ^ From the Vienna Ringstrasse to the Brno Ring Boulevard - en
बाह्य दुवे
- संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील ब्रनो पर्यटन गाईड (इंग्रजी)