बौद्ध स्मारक समिती महागाव
बौद्ध स्मारक समिती ही महागाव ह्या गावाच्या आसपासची गावे मिळून ही एक संघटना बनली आहे. महागाव हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. इथे बौद्ध धर्मीय लोकांची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. त्यामुळे त्यांनी ही समिती बनविली आहे. महागाव हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा मोठे आहे. गावात दोन मुख्य महाविद्यालये आहेत.