बोल्डर काउंटी, कॉलोराडो
बोल्डर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. राज्याच्या रचनेच्या वेळी असलेल्या १७पैकी ही एक काउंटी आहे. डेन्व्हरच्या वायव्सेस असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,९४,५६७ होती.[१] बोल्डर हे या काउंटीतील सगळ्यात मोठे शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे.[२]
इतिहास
या काउंटीची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी झाली. तेव्हापासून याच्या सीमा बव्हंश अबाधित आहेत. काउंटीच्या आग्नेय भागातील अंदाजे ७१.२ किमी२ विस्ताराचा ब्रूमफील्ड शहर व काउंटीमध्ये रूपांतर झाले.
हे सुद्धा पहा
अॅडम्स
ब्रू.
डेन.
गि.
लास अॅनिमास
मोफॅट
युरे
रियो ग्रां.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. July 7, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.