Jump to content

बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख

बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख
पूर्ण नाव Borussia VfL 1900 Mönchengladbach e.V.
टोपणनाव Die Fohlen
स्थापना इ.स. १९००
मैदान बोरूस्सिया-पार्क
म्योन्शनग्लाडबाख, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
(आसनक्षमता: ५४,०५७)
लीग फुसबॉल-बुंडेसलीगा
२०११-१२ १० वा
यजमान रंग
पाहुणे रंग

बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख (जर्मन: Borussia Mönchengladbach) हा जर्मनी देशाच्या म्योन्शनग्लाडबाख शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०० साली स्थापन झालेला व जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा संघ जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय, यशस्वी व प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे.

ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये विजेतेपद मिळवले आहे.

सन्मान

बुंडेसलीगा:

  • विजयी (५): १९६९–७०, १९७०–७१, १९७४–७५, १९७५–७६, १९७६–७७

युरोपियन कप:

  • उप-विजेते (१): १९७६–७७

युएफा कप:

  • विजयी (२): १९७४-७५, १९७८-७९
  • उप-विजेते (२): १९७२-७३, १९७९-८०


बाह्य दुवे