बोरिस त्रायकोव्स्की
बोरिस त्रायकोव्स्की (मॅसिडोनियन: Борис Трајковски; २५ जून, इ.स. १९५६ - २६ फेब्रुवारी, इ.स. २००४) हा १९९९ ते २००४ पर्यंत मॅसिडोनियाचा राष्ट्राध्यक्ष आणि सरसेनापती होता.