बोदवड तालुका
?बोदवड महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | जळगाव |
बोदवड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.बोदवडला नगरपंचायत अमलांत आहे. येथून जवळच 9 किमी अंतरावर प्रसिद्ध असे शिरसाळा हनुमान मंदिर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी "कृषी उत्पन्न बजारसमिती बोदवड" ही आहे.येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक (कापूस) जिनिंग प्रेसिंग उद्योग आहे.