Jump to content

बोत्स्वाना क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१९

बोत्स्वाना क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१९
नामिबिया
बोत्स्वाना
तारीख१८ – २४ ऑगस्ट २०१९
संघनायकगेरहार्ड इरास्मुसकाराबो मोतहांका
२०-२० मालिका

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१९ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१९३/४ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
१००/७ (२० षटके)
क्रेग विल्यम्स ६८* (३१)
ध्रुव मैसुरिया ३/२३ (४ षटके)
वॅलिंटाइन बाझो २७* (२७)
तंगेनी लुंगामेनी २/१६ (३ षटके)
नामिबिया ९३ धावांनी विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
पंच: मार्टिनस लोउ (ना) आणि क्लो थायबर्न (ना)
सामनावीर: क्रेग विल्यम्स (नामिबिया)
  • नाणेफेक : बोत्स्वाना, क्षेत्ररक्षण.
  • बेन शिकोंगो, क्रेग विल्यम्स, पिकी ये फ्रान्स (ना), डिंपो केगासित्वे, बोमो खुमालो, वॅलिंटाइन बाझो, हेमल प्राग्जी, आमिर सय्यद आणि फेमेलो सिलास (बो) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

२० ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२४०/३ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
११६/२ (२० षटके)
जीन-पेरी कोत्झे १०१* (४३)
आदित्य रंगास्वामी १/५ (१ षटक)
काराबो मोतहांका ५९ (५५)
बेन शिकोंगो १/२० (४ षटके)
नामिबिया १२४ धावांनी विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
पंच: आंद्रे लोउ (ना) आणि क्लाउस शूमाकर (ना)
सामनावीर: जीन-पेरी कोत्झे (नामिबिया)
  • नाणेफेक : बोत्स्वाना, क्षेत्ररक्षण.
  • जीन-पेरी कोत्झे (ना) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. तर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारा तो नामिबियाचा पहिला खेळाडू ठरला.

३रा सामना

२२ ऑगस्ट २०१९
१४:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१७४/८ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
९६ (१८.१ षटके)
स्टीफन बार्ड ९२ (५८)
ध्रुव मैसुरिया ४/२८ (४ षटके)
थरिंदु परेरा २४ (१८)
क्रेग विल्यम्स ३/९ (२ षटके)
नामिबिया ७८ धावांनी विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
पंच: मार्टिनस लोउ (ना) आणि क्लो थाउबर्न (ना)
सामनावीर: स्टीफन बार्ड (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.

४था सामना

२२ ऑगस्ट २०१९
१०:००
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
८५/८ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
८६/२ (११.१ षटके)
थरिंदु परेरा ३० (३२)
बेन शिकोंगो २/४ (२ षटके)
गेरार्ड इरास्मुस ४६* (३३)
मोमलोकी मुकेतसी १/२२ (४ षटके)
नामिबिया ८ गडी राखून विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
पंच: मार्टिनस लोउ (ना) आणि जेफ लक (ना)
सामनावीर: गेरार्ड इरास्मुस (नामिबिया)
  • नाणेफेक : बोत्स्वाना, फलंदाजी.
  • लो-हॅंड्रे लुवरेन्स (ना) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.