बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | गॅबारोनी, बोत्स्वाना |
स्थापना | २००५ |
मालक | बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन |
शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | गॅबारोनी, बोत्स्वाना |
स्थापना | २००६ |
मालक | बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन |
शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल हे बोत्स्वानाच्या गॅबारोनी या शहरात असलेले एक मैदान आहे. बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे हे मैदान असून दोन क्रिकेट मैदाने आहेत. दोन्ही मैदानांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहे.
मैदान १
पहिल्या क्रमांकाच्या मैदानावर २० ऑगस्ट २०१८ रोजी बोत्स्वाना आणि लेसोथो या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
मैदान २
२० ऑगस्ट २०१८ रोजी मलावी आणि नामिबिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.