Jump to content

बोटाद

बोटाद हे गुजरातच्या बोटाद जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आणि मोठे शहर आहे. हे भावनगरपासून ९२ किमी तर अहमदाबादपासून १३३ किमी अंतरावर आहे.'[]

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,३०,३०२ होती.[] येथील साक्षरता प्रमाण ८३.२१% होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ https://botad.gujarat.gov.in/about-botad[permanent dead link]
  2. ^ Nikunj, Rojesara. "Botad According To Census-2011". Census2011. 28 November 2012 रोजी पाहिले.