बॉर्ग
बॉर्ग | |
---|---|
बॉर्ग प्रजातीची राणी. | |
मूळ ग्रह | बॉर्ग युनीकॉंप्लेक्स |
सदस्यत्व | बॉर्ग समुदाय |
आकाशगंगेमधील ठिकाण | डेल्टा क्वाड्रंट |
बॉर्ग हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.
हे सुद्धा बघा
संदर्भ
बाह्य दुवे
- बॉर्ग प्रजाती - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर
- बॉर्ग प्रजाती - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2010-06-27 at the Wayback Machine.