Jump to content

बॉब ग्रिम

रॉबर्ट अँतॉन बॉब ग्रिम (८ मार्च, १९३० - २३ ऑक्टोबर, १९९६) हा मेजर लीग बेसबॉलमधील खेळाडू होता. हा पिचर होता.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Bob Grim Statistics and History". Baseball-Reference.com. Sports Reference. July 1, 2015 रोजी पाहिले.