Jump to content

बॉबी देओल

बॉबी देओल
जन्म २७ जानेवरी १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
वडीलधर्मेंद्र
पत्नी तान्या देओल
नातेवाईकसनी देओल (भाऊ)

बॉबी देओल (रोमन लिपी: Bobby Deol ;), जन्मनाव विजयसिंग देओल, (रोमन लिपी: Vijay Singh Deol ;) (२७ जानेवारी, इ.स. १९६७ - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता आहे. हिंदी चित्रपटसॄष्टीतील अभिनेता धर्मेंद्र त्याचा पिता असून अभिनेता सनी देओल त्याचा भाऊ आहे. इ.स. १९७७ साली धरमवीर या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून तो चित्रपटक्षेत्रात प्रवेशला. पुढे इ.स. १९९५ सालच्या बरसात या हिंदी चित्रपटाद्वारे नायक म्हणून त्याने पुनरागमन केले.

सुरुवातीचे दिवस

कार्य्कीर्द

१९९० साली

२०००- २००३

२००४-२००६

२००७ ते आता

फिल्मोग्राफी

वर्षफ़िल्मचरित्रटिप्पणी
२०१३ सिंग साब द ग्रेट
यमला पगला  दिवाणा 2
२०१२ प्लेयर्स
२०११ थॅंक  यु
यमला पगला  दिवाणा
२०१० हेल्प
२००९ वादा  राहा
एक : द पॉवर  ऑफ  वन  नंदू
२००८ दोस्ताना अभिमन्यू  सिंग
हेरॉइस धनंजय  "डज " शेरगील
चमकू जैवेद  प्रताप  सिंग  (चमकू )
२००७शाकालाका बूम बूमए जे
अपनेकरन चौधरी
झूम बराबर झूम
ओम शॉंति ओम
२००६अलगअतिथि भूमिका (गीत)
२००५बरसातअर्व कपूर
दोस्तीकरन
टैंगो चार्ली
२००४किस्मतटोनी
अब तुम्हारे हवाले वतन साथियों
२००२क्रांतिअभय प्रताप सिंह
२३ मार्च १९३१:शहीद
हमराज़राज सिंघानिया
चोर मचाये शोर
२००१आशिकचन्दर कपूर
अज़नबीराज मल्होत्रा
२०००बादल
१९९९दिल्लगीराजवीर/रॉकी
१९९८करीबब्रज कु्मार
सोल्जर
१९९७गुप्तसाहिल सिन्हा
और प्यार हो गयाबॉबी ओबेरॉय
१९९५बरसातबादल
1977धर्मवीर

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील बॉबी देओल चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत