Jump to content

बॉडी मास इंडेक्स


बॉडी मास इंडेक्स हे एक शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे. किलोग्रॅम मधील वजनाला मीटर मधील उंचीच्या वर्गाने भागले असता बॉडी मास इंडेक्स कळतो. १८ ते २५ हा नॉर्मल बॉडी मास इंडेक्स आहे. २५ ते ३० बॉडी मास इंडेक्सला वाढलेले वजन असे म्हणतात. ३० च्या पुढील बॉडी मास इंडेक्सला लठ्ठपणा असे म्हणतात.