Jump to content

बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ

बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Aéroport International de Beyrouth–Rafic Hariri
مطار بيروت رفيق الحريري الدولي
आहसंवि: BEYआप्रविको: OLBA
BEY is located in लेबेनॉन
BEY
BEY
लेबेनॉनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
प्रचालक नागरी उड्डाण प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा बैरूत महानगर क्षेत्र
स्थळ बैरूत, लेबेनॉन
हबमिडल ईस्ट एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ८७ फू / २७ मी
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
03/21 3,800 12,467 कॉंक्रीट
16/34 3,395 11,138 कॉंक्रीट
17/35 3,250 10,663 डांबरी
सांख्यिकी (2013)
उड्डाणे 62,980
एकूण प्रवासी 6,249,503
येथे थांबलेले सौदियाचे बोईंग ७४७ विमान

बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फ्रेंच: Aéroport International de Beyrouth–Rafic Hariri; अरबी: مطار بيروت رفيق الحريري الدولي) (आहसंवि: BEYआप्रविको: OLBA) हा लेबेनॉन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बैरूतच्या दक्षिणेस स्थित तो १९५४ पासून कार्यरत आहे. २००४ साली ह्या विमानतळाला लेबेनॉनचा दिवंगत पंतप्रधान रफिक हरिरी ह्याचे नाव दिले गेले. सध्या बैरूत विमानतळ हा लेबेनॉनमधील चालू असलेला एकमेव विमानतळ आहे. मिडल ईस्ट एरलाइन्स ह्या लेबेनॉनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.

बाह्य दुवे