बेशुद्धी
मानवी शरीराची हालचाल न होणे, स्पर्श,गंध,दिसणे,गिळणे,बोलणे आदी शरीर सुस्थितीत असतांना सहजपणे घडणाऱ्या क्रिया न करता येणे यास बेशुद्धी म्हणतात.बेशुद्धीत श्वासोश्वास सुरू राहतो.