Jump to content

बेळ्ळारी

बेल्लारी
ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ
भारतामधील शहर

बेल्लारी किल्ला
बेल्लारी is located in कर्नाटक
बेल्लारी
बेल्लारी
बेल्लारीचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 15°08′N 76°55′E / 15.133°N 76.917°E / 15.133; 76.917

देशभारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा बेल्लारी जिल्हा
क्षेत्रफळ ८९.९५ चौ. किमी (३४.७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,५९१ फूट (४८५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,११,०४५
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


बेल्लारी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बेल्लारी शहर कर्नाटकच्या मध्य-पूर्व भागात बंगळूरच्या ३०६ किमी उत्तरेस कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेजवळ वसले आहे. २०११ साली बेल्लारीची लोकसंख्या ४.११ लाख होती.

हे सुद्धा पहा