बेळगांव जिल्हा
बेळगांव जिल्हा बेळगांव जिल्हा | |
कर्नाटक राज्यातील जिल्हा | |
कर्नाटक मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | कर्नाटक |
विभागाचे नाव | बेळगाव विभाग |
मुख्यालय | बेळगाव |
तालुके | बेळगांव • हुक्केरी • चिकोडी • अथणी • रायबाग • गोकाक • रामदुर्ग • सौंदत्ती • बैलहोंगल • खानापूर |
क्षेत्रफळ | |
- एकूण | १३,४१५ चौरस किमी (५,१८० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ४७,७८,४३९ (२०११) |
-लोकसंख्या घनता | ३५६ प्रति चौरस किमी (९२० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | २४.०३% |
-साक्षरता दर | ६४.२% |
-लिंग गुणोत्तर | १.०४ ♂/♀ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | श्री. एन्. जयराम |
-लोकसभा मतदारसंघ | बेळगाव • चिक्कोडी • उत्तर कन्नड |
-खासदार | सुरेश अंगडी, श्री. रमेश कट्टी, अनंत हेगडे |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ८२३ मिलीमीटर (३२.४ इंच) |
संकेतस्थळ |
बेळगांव हा भारताच्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाज बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठी व कन्नड या प्रमुख भाषा आहेत.बेळगाव महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधला एक दुवा आहे..इथे मराठी आणि कन्नड लोक एकत्र राहतात.
तालुके
बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-
बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.[१]
हे सुद्धा पहा
\
बाह्य दुवे
- बेळगांव एन.आय.सी
- बेळगांव महानगरपालिकेचे संकेतस्थळ Archived 2006-09-29 at the Wayback Machine.
- बेळगांव जिल्हा परिषद संकेतस्थळ
संदर्भ
- ^ "बेळगांव एन.आय.सी", बेळगांव एन.आय.सी