Jump to content

बेल्जियन काँगो

बेल्जियन कॉंगो
Congo belge (फ्रेंच)
Belgisch-Kongo (डच)

इ.स. १९०८इ.स. १९६०
ध्वजचिन्ह
ब्रीदवाक्य: त्रावे ए प्रोग्रे
(काम व प्रगती)
राजधानीलिओपोल्डव्हिल/लिओपोल्डश्टाट
सर्वात मोठे शहरलिओपोल्डव्हिल/लिओपोल्डश्टाट
शासनप्रकारवसाहत
राष्ट्रप्रमुख(बेल्जियमचा राजा)
-इ.स. १९०८-०९ दुसरा लिओपोल्ड
-इ.स. १९०९-३४ पहिला आल्बेर्ट
-इ.स. १९३४-५१ तिसरा लिओपोल्ड
-इ.स. १९५१-६० पहिला बाउडविन
पंतप्रधान(गव्हर्नर-जनरल)
-इ.स. १९०८-१० थेओफील वाहिस
-इ.स. १९४६-५१ ऑयगीन युंगर्स
-इ.स. १९५८-६० ऑन्री कॉर्नेलिस
अधिकृत भाषाफ्रेंचडच
इतर भाषाइतर २०० स्थानिक भाषा
राष्ट्रीय चलनकॉंगोई फ्रॅंक
क्षेत्रफळ२,३३४,८५८ चौ.किमी. चौरस किमी
लोकसंख्या१६,६१०,००० (इ.स. १९६०)
–घनता७.१ दर चौ.किमी. प्रती चौरस किमी

बेल्जियन कॉंगो (फ्रेंच: Congo Belge, कॉंगो बेल्ज ; डच: Belgisch-Kongo, बेल्गिश-कॉंगो) हे सध्याच्या कॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचे जुने नाव होते. हा देश बेल्जियन राजा दुसरा लिओपोल्ड याने १५ नोव्हेंबर, इ.स. १९०८ रोजी स्वतःच्या अखत्यारीतून हा प्रदेश सोडून बेल्जियमच्या शासनाच्या नियंत्रणाखाली दिल्यापासून ३० जून, इ.स. १९६० रोजी कॉंगो स्वतंत्र होईपर्यंत अस्तित्वात होता.