बेलोशी (अलिबाग)
?बेलोशी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अलिबाग |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
बेलोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
बेलोशी गावात श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जरीमरी आई मंदिर, राधा कृष्ण मंदिर. ही मंदिरे आहेत.
तसेच निसर्गरम्य शिवारात श्री. धावीर महारज मंदिर, कालिका देवी माम्दिर्मानीर, हनुमान मंदिर ही मंदिरे असून मादिरांच्या सभोवतालचा परिसर हा सुंदर आणि मन प्रसन्न करणारा आहे.
शिवाय सह्याद्री पर्वतांच्या रागांच्या कोंदणात बेलोशी गांव वसलेले असल्यामुळे निसर्गाने मुक्त हस्ते केलेली वनश्रीची उधळण आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. गावासमोरील डोंगर-दऱ्यांची वाट चोखाळली तर प्रवासात बालकवींची आनंदी-आनंद गडे! या कवितेच्या ओळींप्रमाणे निसर्गाचे चित्रण आपल्या डोळ्यांसमोरून सरकत असते तत्क्षणी प्रेक्षणीय असा "कोंडीचा धबधबा " दृष्टीस पडतो, आणि मग आपण निसर्गाच्या कुशीत लहान मुलांनप्रमाणे आनंदाने खेळू बागडू लागतो, सारे जग विसरून !
नागरी सुविधा
जवळपासची गावे
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/