बेलूर मठ
बेलूर मठ हे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोन्ही संस्थांचे मुख्यालय असणारे ठिकाण आहे.या सर्व संस्था अध्यात्माशी संबंधित आहेत.या संस्थांची जगभरात सुमारे १७३ केंद्रे आहेत.