बेलीझ फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Belice; फिफा संकेत: BLZ) हा मध्य अमेरिकेमधील बेलीझ देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ मंडळाचा सदस्य असलेला बेलीझ सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६१ व्या स्थानावर आहे. आजवर बेलीझ एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील सर्वात कमकुवत संघ समजला जातो.
बाह्य दुवे
|
---|
उत्तर अमेरिका | |
---|
मध्य अमेरिका | बेलीझ • कोस्टा रिका • एल साल्व्हाडोर • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा |
---|
कॅरिबियन | अँग्विला • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा • बहामास • बार्बाडोस • बर्म्युडा1 • बॉनेअर3 • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह • केमन द्वीपसमूह • क्युबा • कुरसावो • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • फ्रेंच गयाना2 3 • ग्रेनेडा • ग्वादेलोप3 • गयाना2 • हैती • जमैका • मार्टिनिक3 • माँटसेराट • पोर्तो रिको • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट मार्टिन3 • सिंट मार्टेन3 • सुरिनाम2 • त्रिनिदाद आणि टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह |
---|
|