Jump to content

बेलारूसचे राजकीय विभाग

बेलारूसचे ६ प्रदेश (ओब्लास्त)

बेलारूस हा पूर्व युरोपामधील भूपरिवेष्टित देश एकूण ६ प्रदेशांमध्ये (ओब्लास्त, voblast) विभागला गेला आहे. हे प्रदेश सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखालील बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्यामध्ये बनवले गेले आहेत.

यादी

विभाग राजधानी बेलारूशियनलोकसंख्या (२००९)[]क्षेत्रफळ (किमी2) घनता
पूर्ण बेलारूसमिन्‍स्‍कБеларусь9,503,807207,617.2646.55
1मिन्स्क शहरМінск1,836,808305.507144.92
2ब्रेस्त प्रदेशब्रेस्तБрэсцкая1,401,17732,790.6843.69
3गोमेल प्रदेशगोमेलГомельская1,440,71840,361.6636.25
4ग्रोद्नो प्रदेशग्रोद्नोГродзенская1,072,38125,118.0744.11
5मोजिलेव्ह प्रदेशमोजिलेव्हМагілёўская1,099,7429,079.0138.73
6मिन्‍स्‍क प्रदेशमिन्‍स्‍कМінская1,422,52839,912.3536.17
7व्हितेब्स्क प्रदेशव्हितेब्स्कВiцебская1,230,82140,049.9931.55

संदर्भ