Jump to content

बेलापूर रेल्वे स्थानक

बेलापूर रेल्वेस्थानक
(श्रीरामपूर)
मध्य रेल्वे
स्थानक तपशील
पत्ता श्रीरामपूर, अहमदनगर
समुद्रसपाटीपासूनची उंची ५३४.८५ मी
मार्ग दौंड - मनमाड
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण हो
संकेत BAP
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग सोलापूर विभाग, मध्य रेल्वे

बेलापूर रेल्वेस्थानक हे दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड / शिर्डी दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजर आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.

स्थानकात थांबा असलेल्या गाड्या

दौंडकडे जाणाऱ्या गाड्या

दौंडकडे जाणाऱ्या रेल्वे
ट्रेन नंबरट्रेनचे नावदिवसवेळ
१२१३०हावडा - पुणे आझाद हिंद एक्सप्रेसदररोज२:४५ AM
११०७८जम्मू तावी - पुणे झेलम एक्सप्रेसदररोज११:३० AM
१२७८०ह. निजामुद्दीन (दिल्ली) - वास्को द गामा गोवा एक्सप्रेसदररोज१:०० PM
५१४२२निजामाबाद - पुणे पॅसेंजरदररोज२:०० PM
१२६२८नवी दिल्ली - बंगळुरू कर्नाटक एक्सप्रेसदररोज५:३० PM
११०४०गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसदररोज११:०० PM
१२१५०दानापूर - पुणे एक्सप्रेसदररोज११:३० PM
११०३४दरभंगा - पुणे एक्सप्रेसरविवार३:०० AM
१२१३६नागपूर - पुणे एक्सप्रेसरविवार, मंगळवार, गुरुवार४:३० AM
११०४२शिर्डी - मुंबई (दादर) एक्सप्रेसरविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार९:१५ PM
१२७३०नांदेड - पुणे (हडपसर) एक्सप्रेससोमवार, बुधवार३:०० AM
१२७८२ह. निजामुद्दीन (दिल्ली) - म्हैसूर एक्सप्रेस (पुणे मार्गे)मंगळवार२:१५ AM
१६२१८शिर्डी - म्हैसूर एक्सप्रेस (सोलापूर मार्गे)बुधवार१:०० AM
१६५०१यशवंतपूर - अहमदाबाद एक्सप्रेसबुधवार८:४५ AM
२२१३२बनारस - पुणे ज्ञानगंगा एक्सप्रेसगुरुवार३:०० AM
१२१४८ह. निजामुद्दीन (दिल्ली) - कोल्हापूर एक्सप्रेसशुक्रवार२:१५ AM
१२८४९बिलासपूर - पुणे एक्सप्रेसशुक्रवार४:३० AM

मनमाडकडे जाणा-या गाड्या

मनमाडकडे जाणाऱ्या रेल्वे
ट्रेन नंबरट्रेनचे नावदिवसवेळ
१२१४९पुणे - दानापूर एक्सप्रेसदररोज१२:३० AM
११०३९कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसदररोज०२:३० AM
१२७७९वास्को द गामा - ह. निजामुद्दीन (दिल्ली) गोवा एक्सप्रेसदररोज०८:३० AM
१२६२७बंगळुरू - नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसदररोज०१:०० PM
५१४२१पुणे - निजामाबाद पॅसेंजरदररोज०८:०० PM
११०७७पुणे - जम्मू तावी झेलम एक्सप्रेसदररोज०९:०० PM
१२१२९पुणे - हावडा आझाद हिंद एक्सप्रेसदररोज१०:३० PM
१२१३५पुणे - नागपूर एक्सप्रेसरविवार, मंगळवार, गुरुवार०९:३० PM
११०४१मुंबई (दादर) - शिर्डी एक्सप्रेसरविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार०७:३० AM
१६५०२अहमदाबाद - यशवंतपूर एक्सप्रेससोमवार०९:३० AM
२२१३१पुणे - बनारस ज्ञानगंगा एक्सप्रेससोमवार०८:०० PM
१६२१७म्हैसूर - शिर्डी एक्सप्रेस (सोलापूर मार्गे)मंगळवार०९:३० AM
१२१४७कोल्हापूर - ह. निजामुद्दीन (दिल्ली) एक्सप्रेसमंगळवार०८:०० PM
१२७२९पुणे (हडपसर) - नांदेड एक्सप्रेसमंगळवार, गुरुवार०१:४५ AM
११०३३पुणे - दरभंगा एक्सप्रेसबुधवार०८:०० PM
१२८५०पुणे - बिलासपूर एक्सप्रेसशुक्रवार०९:३० PM
१२७८१म्हैसूर - ह. निजामुद्दीन (दिल्ली) एक्सप्रेस (पुणे मार्गे)शनिवार०८:०० PM