Jump to content

बेलव्ह्यू (वॉशिंग्टन)

बेलव्ह्यूचा मध्यवर्ती भाग

बेलव्ह्यू अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहराजवळचे नगर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२२,३६३ होती.

येथे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, टी-मोबील, कॉन्कर यांसारख्या अनेक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेर कंपन्यांची कार्यालये आहेत.