बेलघर
?बेलघर वानास्ते,तळेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | तळा |
जिल्हा | रायगड जिल्हा |
लोकसंख्या • घनता | २,१०० (२०११) • २,१००/किमी२ |
भाषा | मराठी |
पोलीस पाटील | जनार्दन विठोबा आंबरले |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/04 |
बेलघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
==लोकजीवन== अतिशय साधा शिंपला
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
चरई खुर्द ,तळघर ,तळेगाव,