Jump to content

बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ

बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
Аеродром Београд - Никола Тесла (सर्बियन)
आहसंवि: BEGआप्रविको: LYBE
BEG is located in सर्बिया
BEG
BEG
सर्बियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा बेलग्रेड
स्थळ सुर्चिन, सर्बिया
हबएर सर्बिया
समुद्रसपाटीपासून उंची ३३६ फू / १०२ मी
गुणक (भौगोलिक)44°49′10″N 20°18′25″E / 44.81944°N 20.30694°E / 44.81944; 20.30694गुणक: 44°49′10″N 20°18′25″E / 44.81944°N 20.30694°E / 44.81944; 20.30694
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
12/30 3,400 डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ४६,३८,५७७
मालवाहतूक (टनांमध्ये) १०,२२२
विमाने ५८,६९५
स्रोत: अधिकृत संकेतस्थळ[]
येथे थांबलेले इराण एरचे एरबस ए३१० विमान

बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ (सर्बियन: Аеродром Београд - Никола Тесла) (आहसंवि: BEGआप्रविको: LYBE) हा सर्बिया देशाच्या बेलग्रेड शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९१० साली बांधल्या गेलेल्या बेलग्रेड विमानतळाला २००६ साली प्रसिद्ध सर्बियन-अमेरिकन शास्त्रज्ञ व शोधक निकोला टेस्ला ह्याचे नाव दिले गेले. हा विमानतळ बेलग्रेडच्या १८ किमी पश्चिमेस स्थित असून सर्बियाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर सर्बियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

संदर्भ

बाह्य दुवे