बेराक्रुथ (शहर)
हा लेख मेक्सिकोचे बेराक्रुथ शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेराक्रुथ (निःसंदिग्धीकरण).
बेराक्रुथ Puerto de Veracruz | |||
मेक्सिकोमधील शहर | |||
| |||
बेराक्रुथ | |||
देश | मेक्सिको | ||
राज्य | बेराक्रुथ | ||
स्थापना वर्ष | २२ एप्रिल १५१९ | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ५,५२,१५६ | ||
veracruz-puerto.gob.mx |
बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिकोतील एक प्रमुख शहर आहे. हे मेक्सिकोच्या अखाताच्या किनाऱ्यावर बेराक्रुथ ह्याच नावाच्या राज्यात वसले आहे. या शहराची लोकसंख्या ४,४४,४३८ तर महानगराची लोकसंख्या ५,१२,३१० आहे.[१] ही लोकसंख्या अंदाजे २४१ किमी२ विस्तारात राहते.
संदर्भ
- ^ INEGI. II Conteo de Población y Vivienda 2005. Tabulados Básicos. http://www.inegi.gob.mx/est/contenidos/espanol/sistemas/conteo2005/default.asp?c=6790